¡Sorpréndeme!

Actress Mrunal Dusanis Baby Girl | मृणालने शेअर केला लेकीचा फोटो | Sakal Media |

2022-05-24 1 Dailymotion

24 मार्च रोजी मृणालला कन्यारत्न प्राप्त झालं असून तिनं तिचं नाव नुर्वी असं ठेवलं आहे. मृणाल सध्या टेलिव्हिजन विश्वापासून दूर असून लेकीची काळजी घेण्यात व्यस्त आहे. एकूणच मृणाल आणि तिचा नवरा नीरज आई बाबा झाल्याचं सुख अनुभवत आहेत.